बाजार सावंगी येथील 35 वर्षीय तरुण बेपत्ता
सावंगी/प्रतिनिधी/ बाजार सावंगी – खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील रहिवासी विजय रामराव नलावडे ( वय.३५) हा तरुण ( दि.१४) रविवार रोजी सकाळी चार वाजता घरातील सदस्यांना न सांगता घरातून निघुन गेला आहे
दोन दिवस झाले घरी परतला नाही अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा चौकटी शर्ट आहे, रंग गोरा,सड पातळ बांधा,
उंची पाच फुट,असे वर्णन आहे कुणाला आढळल्यास खुलताबाद पोलीस स्टेशनचे निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास बाजार सावंगी पोलीस चौकीचे जमादार नवनाथ कोल्हे,दिलीप बनसोड,संजय सपकाळ करत आहे तसेच हा तरुण आढळून आल्यास अमोल नलावडे यांच्या मो.नं.
९६६५७७७११८ संपर्क करावा