Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादपरतुर  तालुक्यातील भगवान नगर येथे 33 केवी च्या भोंगळ कारभारामुळे दोन शेळ्यांचा...

परतुर  तालुक्यातील भगवान नगर येथे 33 केवी च्या भोंगळ कारभारामुळे दोन शेळ्यांचा मृत्यू

परतुर  तालुक्यातील भगवान नगर येथे 33 केवी च्या भोंगळ कारभारामुळे दोन शेळ्यांचा मृत्यू
परतुर/  तालुक्यातील भगवान नगर येथे 33 केवी च्या भोंगळ कारभारामुळे दोन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे भगवान नगर येथील लाईट दोन महिन्या पासून सतत बिगड होत असल्यामुळे वारंवार फोन द्वारे एमएसीबीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले जात आहे पण कुठलाही कर्मचारी येऊन दुरुस्ती केली नाही  आज दोन शेळ्याचा लाईटला चिटकून जागीच मृत्यू झाला आहे तर  गावातील एखाद्या नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या नंतर लाईट दुरुस्त करणार आहे का लाईटचे केबल पूर्णपणे खराब झालेले आहे एजन्सी धारकाला फोन द्वारे विचारल्यास त्यांनी सांगितले की आम्हाला एम एस ई बी चे कुठले ऑर्डर नाहीये त्यामुळे आम्ही काम करू शकत नाही असे प्रतिनिधीसी बोलतान सांगितले आहे.
एक महिन्यापासून गावातील नागरिक सांगूनही कर्मचाऱ्यांनी केली नाही  दुरुस्तीचे काम
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments