Monday, April 13, 2026
Homeऔरंगाबाद16 एप्रिलला सौर कृषिपंप तक्रार निवारण मेळावा

16 एप्रिलला सौर कृषिपंप तक्रार निवारण मेळावा

16 एप्रिलला सौर कृषिपंप तक्रार निवारण मेळावा

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात महावितरणच्या विविध योजनांतून शेतकऱ्यांनी सौर कृषिपंप घेतलेले आहेत. त्यांच्या सौर कृषिपंपाविषयीच्या तक्रारी सोडवण्यासाठी मावितरणणच्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील सर्व उपविभाग कार्यालयांत जागरूकता आणि तक्रार निवारण मेळावा गुरुवारी, 16 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments