जालना/ जाफ्राबाद तालुक्यातील दळेगव्हाण येथील जयंवतराव पिराजी बनकर पाटिल यांचे वयाच्या 105 वर्ष म्हणजे मंगळवार, दि.11 नोव्ंहेंबर 2025 रोजी सकाळी दु:ख निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुल ,दोन मुली सुना, नातु, नात सुना असा परीवार आहे. त्यांच्यावर अंतिम संस्कार दळेगव्हाण येथे करण्यात आले. यावेळी समाज बांधवांसह विविध स्तरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.